इंडियन आयडॉल 12 हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकतोय
प्रेक्षकांकडून या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जातोय...असं असताना आता होस्ट, गायक आदित्य नारायण सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे....मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चांगलाच खडसावल आहे.
इंडियन आयडलमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या आहेत.
#Ameykhopkar #AdityaNarayan #IndianIdol #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber